भौगोलिक माहिती
स्थानिकता
घोटावडे हा गाव पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात येतो. पुणे सिटी पासून २० किमी अंतरावर डोंगर दऱ्यांच्या कुशीत वसलेले आहे.
भौगोलिक संरचना
घोटावडे गावाला जवळ जवळ ५ किमी परीघामध्ये १२ वाड्या व १३ वे गावठाण असे हे गाव पृथ्वीच्या आकारा सारखे वसलेले आहे
जलवायू
घोटावडे मध्ये खापरगंगा नदी वाहत आहे .
कृषी
घोटावडे मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे.
प्राकृतिक साधनांची उपलब्धता
घोटावडे काळी माती आहे.
संस्कृती आणि इतिहास
घोटावडे मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.